शिवसेना प्रमुख   बाळासाहेब ठाकरे यांचा आज  12 वा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने अनेक शिवसैनिकांनी आज शिवाजी पार्क वर  बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी येण्यास सकाळपासून कार्यकर्त्यांची रीघ बघायला मिळाली आहे. आदित्य ठाकरेंनी देखील खास पोस्ट शेअर करत 'आज्या' बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले आहे. तर उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे दुपारी स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी पोहचल्या होत्या. Narendra Modi यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी आदरांजली अर्पण; X वर खास मराठीत पोस्ट .

.बाळासाहेब ठाकरे

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)