Dajisaheb Rohidas Patil Passed Away: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री दाजी साहेब रोहिदास पाटील (Dajisaheb Rohidas Patil) यांचे आज रोजी सकाळी 11.00 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शनिवारी 28 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे SSVPS कॉलेजच्या मैदानावर काढण्यात येणार आहे. दाजी साहेब रोहिदास पाटील यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. मार्च महिन्यात राहुल गांधी यांनी दुसऱ्या टप्प्यातील भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान, दाजी साहेब यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी त्यांच्या देवपूर धुळे येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री दाजी साहेब रोहिदास पाटील यांचे निधन - 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)