मुंबईत कोरोनाच्या रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत चालला आहे. त्यामुळेच आता शाळा सुद्धा बंद करण्यात आल्या आहेत. अशातच शाळेच्या प्रवेशद्वारावर पोहचलेल्या एका विद्यार्थ्याच्या आईने याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. तिने असे म्हटले की, मला माहिती नव्हते की शाळा बंद आहे. माझ्याकडे फोन नसल्याने त्याला ऑनलाईन वर्गात बसता सुद्धा येत नाही आहे. त्याच्या शिक्षणात अडथळे येत आहेत.
Tweet:
Maharashtra | Schools in Mumbai closed amid rising cases of COVID19
"I didn't know the school was shut. I don't have a phone so my child could not attend online classes, hampering his studies," says a student's mother pic.twitter.com/hojDnBqMKR
— ANI (@ANI) January 4, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)