महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या न्यायालयीन सुनावणी वर सस्पेन्स कायम राहिला आहे. आज (11 जुलै), उद्या (12 जुलै) मध्ये यावर सुनावणी होणार नसल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. दरम्यान हे प्रकरण घटनापीठाकडे जाणं आवश्यक असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने  मत नोंदवलं आहे. जो पर्यंत न्यायालयात यावर निर्णय होत नाही तो पर्यंत विधानसभा अध्यक्षांनी कोणताच निर्णय घेऊ नये असे Solicitor General यांनी कळवावे असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)