संजय निरूपम यांनी आपण कॉंग्रेस मधून हाकालपट्टी पूर्वीच राजीनामा दिला असल्याची माहिती X वर पोस्ट करत दिली आहे. त्यांनी राजीनाम्याचं पत्र पोस्ट केले आहे. तसेच आपल्या पुढील वाटचालीची माहिती दुपारी एक पत्रकार परिषद घेत सगळ्यांसमोर मांडणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. यावेळेस पोस्ट मध्यी त्यांनी पुन्हा कॉंग़्रेस वर हल्लाबोल करताना 'कॉंग्रेस पक्षाच्या तत्परतेचं कौतुक' असं म्हटलं आहे. नक्की वाचा: Congress Expels Sanjay Nirupam From Party: संजय निरुपम यांच्यावर काँग्रेसची मोठी कारवाई; सहा वर्षांसाठी पक्षातून केली हकालपट्टी .

संजय निरूपम यांचं ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)