राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 21 एप्रिल रोजी श्रीराम नवमी उत्सव साधेपणाने साजरा करणे आवश्यक आहे. त्यानुसार गृहविभागामार्फत मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. लोकांनी एकत्र न येता घरीच साधेपणाने श्रीराम नवमी उत्सव साजरा करावा, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे.
राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर २१ एप्रिल रोजी श्रीराम नवमी उत्सव साधेपणाने साजरा करणे आवश्यक आहे. त्यानुसार गृहविभागामार्फत मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. लोकांनी एकत्र न येता घरीच साधेपणाने श्रीराम नवमी उत्सव साजरा करावा, असे आवाहन आहे. pic.twitter.com/QlFWmw36aB
— HMO Maharashtra (@maharashtra_hmo) April 20, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)