मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उद्या, 1 जून रोजी त्याच्या पायावर शस्त्रक्रिया होणार आहे. राज ठाकरे यांच्या पायाचं दुखणं वाढलं असून त्यांच्यावर हिपबोनची शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
Tweet
Maharashtra | MNS chief Raj Thackeray admitted to Lilavati Hospital in Mumbai. He will undergo leg surgery tomorrow, June 1.
(File photo) pic.twitter.com/QnHe3rLbzy
— ANI (@ANI) May 31, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)