राष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीच्या मतदानाच्या मतमोजणीत दुसऱ्या फेरीत 10 राज्यांच्या मतपत्रिकेची वर्णानुक्रमानुसार मोजणी झाली. या फेरीअखेर एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना 809 मते मिळाली ज्याचे मूल्य 1,05,299 आहे आणि यशवंत सिन्हा यांना 329 मते मिळाली ज्याचे मूल्य 44,276 आहे. याफेरीत एकूण एकूण वैध मते 1138 आणि त्यांचे एकूण मूल्य 1,49,575 आहे, अशी माहिती राज्यसभेचे महासचिव पीसी मोदी यांनी दिली आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)