पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. विविध विकासकामांचा शुभारंभ करतील आणि काही प्रकल्पांची पायाभरणीही करतील. बीकेसी येथे त्यांची एक सभाही पार पडणार आहे. दरम्यान, ही सभा पार पडण्यापू्र्वीच सभास्थळी उभारलेली कमान कोसळली आहे.
मोदींच्या मुंबईतल्या सभेपूर्वीच बिकेसीमधील कमान कोसळली #Modi pic.twitter.com/xBMgPkgNhp
— Shailaja Shashikant Jogal (शैलजा शशिकांत जोगल) (@jogalshailaja) January 19, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)