NIA ने आज पाकिस्तानस्थित गँगस्टर दाऊद इब्राहिम आणि काही हवाला ऑपरेटर्सच्या साथीदारांविरुद्ध मुंबईत डझनभराहून अधिक ठिकाणी छापे टाकले. या छाप्यांमध्ये NIA दाऊदचा गुंड सलीम फ्रूट याला ताब्यात घेतले आहे. त्याच्या घरावर छापा टाकताना त्याला पकडण्यात आले. तसेच नागपाडा, गोरेगाव, बोरिवली, सांताक्रूझ, मुंब्रा, भेंडी बाजार आदी ठिकाणी छापे टाकण्यात आले.
Tweet
NIA raids are underway in Bandra, Kurla and Mahim areas of Mumbai too.
— ANI (@ANI) May 9, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)