एनआयएने मुंबई आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी छापेमारी सुरु केली आहे. मुंबईतील विक्रोळी परिसरात वाहिद शेख यांच्याही घरावर एनआयएने छापे टाकले आहेत. वाहिद शेख हा 7/11 train blasts प्रकरणात आरोपी होता. कोर्टात तो निर्दोष सुटला आहे. एनआयएच्या छापेमारीसंदर्भात शेख याने एक व्हिडिओही प्रसारित केला आहे.
ट्विट
#WATCH | Maharashtra: NIA raids underway at the residence of acquitted accused of 7/11 train blasts Wahid Sheikh, in Vikhroli area of Mumbai. pic.twitter.com/DtFS1cEq3q
— ANI (@ANI) October 11, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)