नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी राज्यात मंदिरं उघडताच आज सकाळी मुंबईचं कुलदैवत मुंबादेवीचं दर्शन महापौर किशोरी पेडणेकर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब दर्शन घेतलं आहे. कोरोनाचे सावट कायमसाठी जाऊ दे अशी प्रार्थना त्यांनी मुंबादेवीच्या चरणी केली आणि नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या.
मुंबादेवीच्या दर्शनाला ठाकरे कुटुंब
आजपासून सुरू होत असलेल्या नवरात्रोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा! या मंगल क्षणी प्रार्थनास्थळे भाविकांसाठी खुली होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी, आई, महापौर @KishoriPednekar जी, उपमहापौर @AdvSuhasWadkar जी यांच्यासह मुंबादेवीचे दर्शन घेतले. pic.twitter.com/4dE0BBvrl2
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 7, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)