नंदुरबार जिल्ह्यातील करणखेडा येथे धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी असलेल्या एका व्यापारी संकुलाला लागलेल्या आगीत दोन ते तीन दुकाने जळून खाक झाली. इतर दुकानांचेही मोठे नुकसान झाले. आगीचे कारण समजू शकले नाही. मात्र, गावकऱ्यांनी वळीच घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे संभाव्य नुकसान मर्यादीत प्रमाणात टळले.
ट्विट
#नंदुरबार- करणखेडा गावाजवळ असलेल्या व्यापारी संकुल ला लागलेल्या आगीत दोन ते तीन दुकाने जळून खाक झाली असून यात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. आगीची घटना लक्षात येताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत #आग विझविण्याचा प्रयत्न केला.@InfoNandurbar @NANDURBARPOLICE pic.twitter.com/ZtQls46MfL
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) January 14, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)