कॉंग्रेस नेते आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आईचे निधन झाले आहे. वृद्धापकाळामुळे वयाच्या 90 व्या वर्षी मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचे निधन झाले आहे. आज साकोली मध्ये दुपारी 2 च्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील अशी माहिती देण्यात आली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मातृशोक
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मातोश्री #मीराबाई_फाल्गुनराव_पटोले यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो भावपूर्ण श्रद्धांजली @NANA_PATOLE @INCMaharashtra pic.twitter.com/ffDkWF4NYt
— Anil Patil Chimegaonkar (@AnilVyewhareINC) December 29, 2024
नाना पटोले यांची पोस्ट
भावपुर्ण श्रध्दांजली आई 💐🙏🏻 pic.twitter.com/e6hvuVMtpL
— Nana Patole (@NANA_PATOLE) December 29, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)