कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाय धुतल्याचा व्हिडिओ वायरल झाला आहे. यावरून अनेकांनी टीका केल्यानंतर आज नाना पटोलेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी ''हर घर में नळ नाही ना? नाहीतर मी नळाचं पाणी घेतलं असतं" असं म्हणत आपण ही गोष्ट लपवत नसल्याचं म्हटलं आहे. "मी शेतकरी असल्याने चिखलाची मला सवय आहे. चिखलाच्या पायाने म्हणून गजानन महाजारांच्या पालखीचे आशीर्वाद घेऊ शकत नसल्याचे" ते म्हणाले आहेत.
नाना पटोले यांची प्रतिक्रिया
#WATCH | Nana Patole's muddy feet washed by a party worker controversy, Maharashtra Congress President Nana Patole says, "...I am not hiding yesterday's incident. The worker was pouring water (on my feet). There was no tap - 'Har ghar mein nal, har ghar mein jal', otherwise I… pic.twitter.com/sSGIOn4L5n
— ANI (@ANI) June 18, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)