नागपूर मध्ये ऐन वैशाख महिन्यात पावसाच्या धारा कोसळल्या आहेत. या पावसामुळे नागरिकांची कडाक्याच्या उन्हापासून थोडी सुटका झाली आहे. जोरदार पावसासोबतच वारा देखील वाहत असल्याने वातावरण थोडे थंडावले आहे. पण अवकाळी पावसाचा फटका शेतकर्यांना बसणार आहे. सध्या राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे. नक्की वाचा: Mumbai Rain Predictions: मुंबईकरांना उन्हापासून मिळणार दिलासा; 11 ते 14 मे या कालावधीमध्ये शहरात पावसाचा अंदाज .
नागपूरात पाऊस
Nagpur, Maharashtra: Heavy rainfall accompanied by strong winds provides relief to people from the heat. pic.twitter.com/jN4e8tDfM8
— IANS (@ians_india) May 9, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)