मुंबईत आज ढगाळ वातावरण आहे. ज्यामुळे मुंबईकरांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. पण, या वातावरणात मुंबईत पाऊस पडेल काय? हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. मार्च महिन्यातच उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत.त्यामुळे मुंबईचे आगोदरच दमट असलेले वातावरण त्यात वाढलेली उष्णता. ज्यामुळे घामाच्या धारा वाहतात. अशा वेळी पावसाचा शिडकाव आल्यास मुंबईकरांना तेवढाच गारवा मिळू शकतो. पण, पाऊस पडेल की नाही याबाबत कोणतेच स्पष्ट संकेत निसर्गाकडून मिळताना दिसत नाहीत.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)