#MumbaiRains Funny Memes and Happy Tweets: मुंबईत पावसाच्या सरी बरसल्यानंतर आनंद व्यक्त करत ट्विटरवर यूजर्सकडून मजेशीर मिम्स शेअर 

15 जून पासून मुंबईत पावसाळा सुरु होणार असल्याची माहिती आपल्या समोर आली आहे दरम्यान तथापि, शहरात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.

#MumbaiRains Funny Memes and Happy Tweets: मुंबईत पावसाच्या सरी बरसल्यानंतर आनंद व्यक्त करत ट्विटरवर यूजर्सकडून मजेशीर मिम्स शेअर 
Photo Credit: File Image

15 जून पासून मुंबईत पावसाळा सुरु होणार असल्याची माहिती आपल्या समोर आली आहे दरम्यान तथापि, शहरात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.या भविष्यवाणीने नेटकऱ्यांना पावसाचे मिम्स शेअर करायला उत्तेजित केले आहे. पाहूयात काही मजेदार मिम्स.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 31, 2021 12:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).