⚡कल्याण मटका काय आला? या सापळ्यात अडकू नका जनून घ्या इतिहास आणि सट्टा बाजाराचे स्वरूप
By टीम लेटेस्टली
कल्याण मटका हा भारतातील सट्टा बाजारातील एक प्रसिद्ध प्रकार आहे. या बातमीमध्ये आपण त्याचा इतिहास, तो कसा खेळला जातो आणि या खेळाची सध्याची कायदेशीर स्थिती काय आहे, याची सविस्तर माहिती घेणार आहोत.