शाळेतून घरी परतणाऱ्या विद्यार्थिनीला डंपरने चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. विद्या संतोष बनसोडे असे या मुलीचे नाव आहे. ती अवघ्या आठ वर्षांची होती. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली ही घटना मुंबईतील दहिसर भागात घडली. दहिसर पोलिसांनी डंपर चालक मुकेश ढमाले याच्याविरुद्ध भादंवि कलम 304 (अ) अन्वये गुन्हा दाखल करून चालकाला अटक केली, अशी माहिती मुंबई पोलीसांनी दिली आहे.
Maharashtra | An 8-year-old girl namely Vidya Santosh Bansode died yesterday after she was crushed by a dumper in Dahisar area of Mumbai, on her way back home from school. The incident was captured on CCTV. Dahisar police registered a case against the dumper driver Mukesh Dhale…
— ANI (@ANI) April 7, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)