Dahisar Fire: दहिसर पूर्व भागामध्ये इमारती मध्ये आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे.
दहिसर पूर्व भागामध्ये आज (21 फेब्रुवारी) इमारती मध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीचं वृत्त समजताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. आगीमुळे धुराचे लोट पसरले असल्याने आजुबाजूच्या परिसरामध्ये नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. Delhi Fire: द्वारका परिसरात एका इमारतीला भीषण आग, दोन महिलांनी जीव वाचवण्यासाठी इमारतीवरून घेतली उडी, एकीचा रुग्णालयात मृत्यू.
पहा व्हीडीओ
#WATCH | Maharashtra: A fire broke out at a building in Mumbai's Dahisar East. Fire tenders at the spot. Efforts to douse the fire underway pic.twitter.com/5AbJlQnkdP
— ANI (@ANI) February 21, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 21, 2024 04:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

