Delhi Fire: द्वारका परिसरात एका इमारतीला भीषण आग, दोन महिलांनी जीव वाचवण्यासाठी इमारतीवरून घेतली उडी, एकीचा रुग्णालयात मृत्यू.
आगीच्या ज्वाळांनी उग्र रूप धारण केल्यानंतर दोन महिलांनी जीव वाचवण्यासाठी खाली उडी मारली. त्यामुळे दोघेही गंभीर जखमी झाल्या होत्या.
दिल्लीतील द्वारका भागात बुधवारी एका इमारतीला भीषण आग लागली. आग लागल्यानंतर चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर राहणाऱ्या दोन महिला फ्लॅटमध्ये अडकल्या. आगीच्या ज्वाळांनी उग्र रूप धारण केल्यानंतर दोन महिलांनी जीव वाचवण्यासाठी खाली उडी मारली. त्यामुळे दोघेही गंभीर जखमी झाल्या होत्या. लोकांनी दोन्ही महिलांना रुग्णालयात नेले. मात्र दोन महिलांपैकी एका महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला.
पाहा व्हिडिओ -
#UPDATE | Dwarka, Delhi | Two women had jumped from 4th and 5th floors respectively and rushed to the hospital. One of them declared brought dead. https://t.co/TlOQrTcKu9
— ANI (@ANI) February 21, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 21, 2024 04:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

