मुंबईत कोरोनाचे फक्त 164 रुग्ण आढळले असून एकाही व्यक्तीच्या मृत्यूची नोंद नाही असे महापालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे. तसेच 268 जणांनी कोरोनावर मात केली असून अॅक्टिव्ह 1511 रुग्ण असल्याची माहिती सुद्धा दिली गेली आहे.
Tweet:
COVID19 | Mumbai reports 167 fresh infections, 286 recoveries, & zero deaths today; Active cases stand at 1,511 pic.twitter.com/IDT2h3etmf
— ANI (@ANI) February 20, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)