म्युकरमायकोसिस आजारानं बाधित मुंबईतल्या रुग्णांची संख्या कमी होऊन 388 वर आल्याची महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी माहिती दिली आहे.
Tweet:
#म्युकरमायकोसिस आजारानं बाधित मुंबईतल्या रुग्णांची संख्या कमी होऊन ३८८ वर आली आहे. याआधी मुंबईत या आजाराची लागण झालेल्यांची संख्या ५०० हून अधिक होती. योग्य उपचार पद्धतीमुळे या आजाराची लागण होण्याचा वेग मंदावला असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्तांनी दिली. @mybmc
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) June 26, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)