अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग रिसेप्शनमध्ये देश आणि जगभरातील अनेक मान्यवर सहभागी झाले. या सोहळ्यासाठी मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग आणि त्यांची पत्नी प्रिसिला चॅन हे देखील 1 मार्च रोजी गुजरातमधील जामनगर येथे उपस्थित होते. या दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये पाहायला मिळते की, अनंत अंबानींचे महागड्या मनगटी घड्याळाकडे पाहून जोडप्याला हाकीसा धक्का बसला. व्हिडिओत दिसते की, चॅन हिने अंबानीचे मनगट पकडून घड्याळाचे कौतुक केले. अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनच्या दुसऱ्या दिवसासाठी मार्क झुकेरबर्ग आणि प्रिसिला चॅन जंगल-थीम असलेल्या पोशाखात ड्रेस अप मध्ये पाहायला मिळतात.

व्हिडिओ

व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)