राज्यात बारावीची लेखी परीक्षा 4 मार्च ते 30 मार्च दरम्यान तर, दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान होणार आहे. या परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. आता मंडळाच्या या निर्णयाविरुद्ध राज्यभरात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षांना विरोध केला आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात याव्यात या मागणीसाठी, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्या निवासस्थानाबाहेर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. यावेळी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
"An inquiry will be conducted & action will be taken (on being asked whether the crowd gathered on the directions of Vikas Fhatak, alias 'Hindustani Bhau')," said DCP Pranay Ashok pic.twitter.com/QDqcaWsAaM
— ANI (@ANI) January 31, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)