महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय वादामध्ये रोज नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. गेले काही दिवस बंडखोर एकनाथ शिंदे गट आपल्याकडे बहुमत असल्याचे सांगत आहे, परंतु ही गोष्ट सिद्ध झाली नाही. आता आठ अपक्ष आमदारांनी महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर ईमेल पाठवून तातडीने फ्लोअर टेस्ट घेण्याची मागणी केली आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस राज्यपालांसोबतच्या बैठकीत या मागणीवर पुढील प्रक्रिया ठरवतील. सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)