Dhananjay Munde यांच्या राजीनाम्याला महाराष्ट्राचे राज्यपाल CP Radhakrishnan यांनी मंजुरी दिली आहे. धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी होती. बीड मधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून पेटलेलं वातावरणावरून नैतिकतेच्या मुद्द्यावरून आणि वैद्यकीय कारणास्तव राजीनामा देत असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. Minister Dhananjay Munde Resigns: अखेर महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा; सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणामुळे वाढला होता दबाव.
Maharashtra Governor CP Radhakrishnan has accepted the resignation of Dhananjay Munde, as recommended by Chief Minister Devendra Fadnavis: Governor's Office
— ANI (@ANI) March 4, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)