Shaktikanta Das Appointed Principal Secretary to PM Modi: माजी आरबीआय गव्हर्नर (Former RBI Governor) आणि निवृत्त आयएएस अधिकारी शक्तीकांत दास (Shaktikanta Das) यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव (Principal Secretary to Prime Minister Narendra Modi) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन मंत्रालयाने शनिवारी जारी केलेल्या अधिकृत सूचनेनुसार, दास यांची नियुक्ती त्यांनी पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून लागू होईल, अशी घोषणा करण्यात आली आहे. दास यांनी आयएमएफ, जी20, ब्रिक्स आणि सार्क सारख्या अनेक आंतरराष्ट्रीय मंचांवर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
शक्तीकांत दास यांची पंतप्रधान मोदींचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती -
Former RBI Governor Shaktikanta Das, appointed as Principal Secretary-2 to Prime Minister Narendra Modi. pic.twitter.com/uUWt7SfLjj
— ANI (@ANI) February 22, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)