महाविकास आघाडी सरकारला खिंडार पाडून एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदार बाहेर पडले आहेत. शिवसेनेच्या नाराज आमदारांनी आपल्याला कॉंग्रेस, एनसीपी यांच्यासोबत संगत नको असं म्हणत त्यांनी हे बंड केले आहे. दरम्यान एकूण 40 आमदार सोबत असल्याचा दावा एकनाथ शिंदेंनी केला आहे. बंडखोर आमदारांमध्ये प्रताप सरनाईक, शंभुराजे देसाई यांचा समावेश आहे.
#WATCH Gujarat | Shiv Sena's Eknath Shinde seen with party MLAs at a Surat hotel, yesterday, June 21
As of now, Shinde, as per his claim, is with at least 40 MLAs who are camping in Guwahati, Assam pic.twitter.com/yvYI4rXbhJ
— ANI (@ANI) June 22, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)