नागपुरातील वाढत्या कोरोनाच्या घटनांमागील मुख्य कारण म्हणजे दिल्लीतून आलेले स्थलांतरित आहेत. आज आढळलेल्या 35 प्रकरणांपैकी सर्वाधिक प्रकरणे दिल्लीतील आहेत. मला वाटते की आपण विमानतळावरच ट्रेसिंग केले पाहिजे आणि शहरी भागात चाचणीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजेत, असे वक्तव्य राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केले आहे.
#WATCH | Maharashtra Min Nitin Raut says, "Main reason behind rising Corona cases in Nagpur is migrants coming from Delhi. Most cases are from Delhi out of the 35 cases traced today. I feel we should do tracing at airport itself&make max efforts for testing in urban-rural areas." pic.twitter.com/K9SS65Qw4d
— ANI (@ANI) June 6, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)