उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता राज्यात सत्तांतर होणार आहे हे नक्की झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपा आणि एकनाथ शिंदे यांचा बंडखोर आमदारांचा गट आता सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. पण यामध्ये भाजपा सोबत अद्याप मंत्रिपदावरून कोणतीच चर्चा झालेली नाही लवकरच ती होईल असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे त्यामुळे सध्या वायरल होत असलेल्या यादीवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन त्यांनी केले आहे.

एकनाथ शिंदे ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)