महाराष्ट्रात आज मशिदीवरील भोंगे उतरवण्याच्या मनसेच्या आक्रमक भूमिकेवरून वातावरण तंग आहे. राज ठाकरेंवर चहूबाजुंनी टीका होत असताना त्यांनी आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं सांगताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा जुना व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये बाळासाहेबांनी आपली कडवट हिंदुत्त्वाची भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांनी “ज्या दिवशी माझे सरकार स्थापन होईल, तेव्हा रस्त्यावरून नमाज पठण बंद केले जाईल आणि सर्वप्रथम मी मशिदीच्या वरचे लाऊडस्पीकर लावेन. राष्ट्राच्या विकासात कोणताही धर्म अडथळा बनू नये." असं ते म्हटलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)