लोकसभा निवडणूक 2024 साठी काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील जवळपास सात लोकसभा मतदारसंघांमधील उमेदवार काँग्रेसने जाहीर केले आहेत. हे सर्व उमेदवार काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणार असले तरी, ते महाविकासआघाडीचे उमेदवार म्हणून निवडणुकीस सामोरे जाणार आहेत. महाराष्ट्रातील कोणत्या मतदारसंघातूनकोणाला उमेदवारी? घ्या जाणून.

लोकसभा मतदारसंघ आणि उमेदवार

नंदुरबार लोकसभआ मतदारसंघ (ST)- अॅड. के सी पाडवी

अमरावती लोकसभा मतदारसंघ (SC)- बळवंत बसवंत वानखेडे

नांदेड लोकसभा मतदारसंघ - वसंतराव बळवंतराव चव्हाण

पुणे लोकसभा मतदाससंघ- रविंद्र हेमराज धंगेकर

लातूर लोकसभा मतदारसंघ (SC)- डॉ. शिवाजीराव काळगे

सोलापूर लोकसभा मतदारसंघ (SC)- कुमारी प्रणिती सुशिलकुमार शिंदे

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ- शाहू शहाजी छत्रपती

एक्स पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)