मी कर्नाटकप्रमाणेच सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली आहे. मी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलेले नाही, आधी कॅबिनेटशी बोलू. ही एकेकाळी भाजपची मागणी होती, ती नवीन नाही. हे लोकांच्या विश्वासाबद्दल आहे असे महाराष्ट्र मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
ट्विट
I've demanded all local body polls to be held on ballot paper like in Karnataka. I haven't written to EC, will talk to Cabinet first. This was once BJP's demand, it's not new. It's about people's trust: Maharashtra Minister Jitendra Awhad, ahead of state assembly budget session pic.twitter.com/XkuhtscZoM
— ANI (@ANI) March 14, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)