Hindu Marriage Act, 1955 च्या अंतर्गत Epilepsy आजाराच्या कारणाखाली घटस्फोट दिला जाऊ शकत नसल्याचे एका सुनावणीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. एपिलेप्सीमुळे पत्नी विचित्र वागत होती आणि आत्महत्येची धमकीही देत होती, या सगळ्यामुळे लग्न मोडले, असा आरोप पतीने केला होता. त्याच्या आधारे मागितलेला घटस्फोट नाकारताना कोर्टाने हिंदू विवाह कायद्याच्या कलम 13(1)(iii) नुसार Epilepsy हा असाध्य आजार नाही किंवा तो मानसिक विकार किंवा मनोरुग्ण विकार मानला जाऊ शकत नाही, असेही म्हटलं आहे.
Spouse suffering epilepsy not a ground for divorce under Hindu Marriage Act: Bombay High Court
Read more: https://t.co/92MMwXXOQw pic.twitter.com/NfD7oy9GgU
— Bar & Bench (@barandbench) September 27, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)