भाजपचे निलंबीत नेते नवीन कुमार जिंदाल यांच्या विरोधात भादंसं विविध कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आलाआहे. हा गुन्हा पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. वादग्रस्त वक्तव्यामुळे हा गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती ढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी दिली आहे.
Maharashtra | FIR registered under various Sections of IPC against expelled BJP leader Naveen Kumar Jindal in Kondhwa Police station, Pune, over his controversial remarks: Senior Police Inspector Sardar Patil, Kondhwa Police Station
— ANI (@ANI) June 11, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)