ठाणे रेल्वे स्थानकात फलाट रूंदीकरणाच्या कामासाठी मध्य रेल्वेकडून 63 तासांचा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला होता. या ब्लॉकच्या वेळेआधीच काम पूर्ण करण्यात मध्य रेल्वे यशस्वी झाली आहे. सध्या रूंदीकरणाच्या कामानंतर रेल्वेची ट्रायल घेण्यात आली आहे ती देखील यशस्वी ठरल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान मागील 2 दिवस शेकडो ट्रेन्स मध्य रेल्वेकडून रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत.
The EMU's first trial rake at Thane crossed the enlarged PF5 with success. The work was finished ahead of time. Thank you Mumbai. pic.twitter.com/JJzL8RHrLZ
— DRM Mumbai CR (@drmmumbaicr) June 2, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)