शारदीय नवरात्रीची आजपासून सुरूवात होत आहे. घटस्थापना करून आजपासून आदिशक्तीच्या जागराला सुरूवात झाली आहे. दरम्यान आज पहिल्या दिवशी मुंबईच्या 'मुंबादेवी' मंदिरामध्ये आरती संपन्न झाली आहे. यावेळी भाविकांनी देखील दिवसाच्या पहिल्या आरतीला गर्दी केली होती.
पहा ट्वीट
#WATCH | Maharashtra: Early morning 'Aarti' being performed at the Mumba Devi Temple in Mumbai on the first day of #Navratri pic.twitter.com/Yx2GUS10BS
— ANI (@ANI) September 26, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)