तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस आजवर कुणीही पाहिला नसेल इतका पाऊस पडत आहे. मोठ्या प्रमाणावर झाडे उन्मळून पडली आहेत. आणखीही पुढचे काही काळ मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडणे टाळावे, असेही अवाहन आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
Visited the Disaster Management room of the @mybmc to take an update on the current situation of the cyclone Tauktae. We are doing everything we can to keep you safe.
For your safety, stay home. For any emergencies, call 1916
(1/5) pic.twitter.com/k4U8eRe7qQ
— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 17, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)