कर्नाक रोड ओव्हर ब्रिज हटवण्यासाठी मध्य रेल्वे कडून २७ तासांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे होणाऱ्या ट्रेन्सच्या परीचालनातील बदलांबाबत रेल्वे प्रशासनाकडून माहिती देण्यात आली आहे. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासना कडून सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या ब्लॉकमुळे लोकलसह एक्स्प्रेस ट्रेनवरही परिणाम होणार आहे. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.
27 Hours Block - Carnac Bridge Dismantling
Special Traffic & Power Blocks from 23.00 hrs on 19.11.2022 to 02.00 hrs on 21.11.2022 on all lines between CSMT-MASJID Stations for dismantling of Carnac ROB.
CANCELLATION of Suburban Trains on HARBOUR LINE.@RailMinIndia pic.twitter.com/QvklxQLswF
— Central Railway (@Central_Railway) November 19, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)