सहकार मंत्री अतुल सावे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत माहिती दिली की, येत्या 20 तारखेपासून शेतकऱ्यांना 50 हजारांपर्यंत प्रोत्साहन येाजनेचा प्रारंभ केला जाईल. ही प्रोत्साहन योजना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी असणार आहे.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहन येाजनेचा प्रारंभ येत्या २० तारखेला @CMOMaharashtra आणि @Dev_Fadnavis यांच्या उपस्थितीत होईल अशी माहिती सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिली.@save_atul pic.twitter.com/JialJcjOLe
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) October 18, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)