केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah ) हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज नागपूर (Nagpur) येथील दीक्षाभूमीला (Dikshabhoomi) भेट देऊन अभिवादन केले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर Babasaheb Ambedkar यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. बुद्धवंदना केली. दीक्षाभूमी स्मारक समितीने मान्यवरांना सन्मानचिन्ह ,शाल आणि ‘बुद्ध अँड हिज धम्म’ (Buddha And his Dhama) हे पुस्तक दिले.
पहा ट्विट -
आज नागपुर स्थित बाबा साहब अम्बेडकर जी की दीक्षा भूमि पर जाने का सौभाग्य मिला। यह स्थान हर देशवासी के लिए प्रेरणा स्थली है।
लोकतंत्र के मूल सिद्धांतों को बाबा साहब ने हमारे संविधान में शामिल कर इसे गरीब से गरीब व्यक्ति के साथ न्याय करने वाला बनाया। ऐसे महापुरुष को कोटि-कोटि नमन। pic.twitter.com/S0V6sUHaLv
— Amit Shah (@AmitShah) February 18, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)