यंदाच्या हंगामातील पहिला हापूस आंबा पुणे बाजारपेठेत दाखल झाला आहे. यंदा हापूससला चांगली मागणी आहे. हापूसची किंमतही वाजवी आहे. त्यामुळे यंदा हापूसचा व्यवसाय चांगला होऊ शकतो. मात्र, कोविड 19 पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊन लागल्यास त्याचा फटका बसू शकता, असे व्यवासयासिकांनी म्हटले आहे.
Maharashtra: Alphonso mangoes of the season arrive in the market in Pune. "Business is good this year. The demand and the price are also good. The business will suffer if COVID-19 cases rise and lockdown is imposed," a trader said yesterday. pic.twitter.com/iUXJIS0Rl4
— ANI (@ANI) March 18, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)