मुंबईच्या काही भागात आज सकाळी धुक्याची दाट चादर पहायला मिळाली आहे. थंडीत गारवा सोबतच धूळीचं वादळ पश्चिम किनारपट्टीकडून सरकत असल्याने वातावरणामध्ये बदल जाणवत आहे. हवेतही कमालीचा गारवा आहे. सकाळची Western Express Highway वरही धुकं पहायला मिळालं होतं.
ANI Tweet
A thick layer of fog shrouds parts of Maharashtra's Mumbai; visuals from Western Express Highway pic.twitter.com/FDVJdZPmxX
— ANI (@ANI) January 25, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)