दिवाळीच्या सणाची सुरूवात आज (21 ऑक्टोबर) वसूबारस अर्थात गोवत्स द्वादशी पासून साजरी करण्यास सुरूवात केली जाते. महाराष्ट्रात ग्रामीण भागात आजच्या दिवशी तिन्ही सांजेला दारात दिवाळीचा पहिला दिवा लावून पशूधन असलेल्या गाईला, वासराला पूजलं जाते. मग दिवाळीतील या पहिल्या सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी शुभेच्छापत्रं, मेसेजेस शेअर करून सणाचा आनंद द्विगुणित करा.
वसूबारसच्या शुभेच्छा




('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)