कोविड 19 च्या संकटाच्या 2 वर्षानंतर आज अनंत चतुर्दशी दिवशी पुन्हा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणूकींनी लालबाग, परळचा भाग दुमदुमला आहे. दुपारी 11.30 नंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. गिरगाव चौपाटीकडे निघालेल्या बाप्पाच्या दर्शनाला ठिकठिकाणी रस्त्यावर भाविकांनी गर्दी केली आहे. Lalbaugcha Raja 2022 Ganpati Visarjan Live Streaming Online: लालबागचा राजा विसर्जन मिरवणूक इथे पहा लाईव्ह .
लालबागचा राजा 2022 विसर्जन मिरवणूक
#WATCH | Mumbai: Massive crowd gathers amid a procession that's being taken out for the immersion of Lalbaugcha Raja's Ganesh idol pic.twitter.com/wd1xZGfaaa
— ANI (@ANI) September 9, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)