मुंबई मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामधील  प्रमुख आकर्षणांपैकी एक लालबागचा राजा आज विसर्जनाला निघणार आहे. त्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग देशा-परदेशात असणार्‍या गणेशभक्तांना युट्युब द्वारा पाहता येणार आहे. Lalbaugcha Raja 2022 Visarjan Route: अनंत चथुर्तीच्या दिवशी 'या' मार्गाने होणार लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)