बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन म्हणजे रक्षाबंधन. हिंदू धर्मात श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. यावेळी रक्षाबंधनाच्या दिवशी (Raksha Bandhan Date) भाद्रची सावली असल्याने तो 11 ऑगस्टला साजरा होणार की 12 ऑगस्टला, असा संभ्रम लोकांच्या मनात आहे. कारण काही ज्योतिषी 11 ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण असल्याचे सांगत आहेत तर काही 12 ऑगस्टला हा सण साजरा करण्याचा सल्ला देत आहेत. अशा परिस्थितीत, रक्षाबंधनाची नेमकी तारीख आणि राखी बांधण्याची शुभ वेळ कोणती या व्हिडिओ द्वारे तुम्ही जाणून घेऊ शकतात.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)