भारताचे सहावे पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीनिमित्त 23 डिसेंबर रोजी देशभरात किसान दिवस किंवा राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा केला जातो. शेतकरी दिवस आणि देशाच्या अर्थव्यवस्थेतील त्यांच्या योगदानाच्या सन्मानार्थ दरवर्षी किसान दिवस साजरा केला जातो. चौधरी चरणसिंग यांनी भारतीय शेतकरी आणि कृषी क्षेत्राच्या उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. शेतकरी दिन 2021 च्या निमित्ताने आम्ही काही शुभेच्छा, कोट्स आणि संदेश तयार केले आहेत जे तुम्ही तुमच्या मित्रांना, कुटुंबियांना आणि इतर प्रियजनांना पाठवू शकता.
#KisanDiwas 2021 Wishes: Quotes And Messages to Share on National Farmer's Day in India to Celebrate Chaudhary Charan Singh's Birth Anniversary#FarmersDay #farmersday2021 #kisandiwas2021 https://t.co/q4nOCrj0P7
— LatestLY (@latestly) December 23, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)